कर भरणा
कर मागणी
या पेजवर खाली आपण आपले सन 2024-25 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता.
1. घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती ही ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी
2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनरवर स्कॅन करून भरावा.
भरना केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाइन फॉर्म मध्ये अपलोड करावा.
घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती भरणा साठीचे
ग्रामनिधी स्कॅनर
पाणीपट्टी भरणा साठीचे स्कॅनर